"जेम्स फोर्ब्स (चित्रकार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द )
ओळ ५:
जेम्स फोर्ब्स या सोळा वर्षाच्या इंग्रज तरुणाला, इ.स १७६४ मध्ये, [[ईस्ट इंडिया कंपनी]] शासनाच्या मुंबई किल्ल्यात, लेखक म्हणून नोकरी मिळाली. तो चित्रेही उत्तम काढत असे. इ.स १७८४ साली जेम्स इंग्लंडला परत गेला. तो कायम मुलकी पेशात राहिला.
 
== भारतातील कारकीर्दकारकिर्द ==
त्या काळची परिस्थिती, सैन्याच्या मोहिमा, वगैरे गोष्टींबद्दलचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी त्याची नेमणूक झाली होती. या काळात काही वर्षे त्याला इंग्रजी सैन्याबरोबर रहावे लागले. या कालात इंग्रजी सैन्य बऱ्याच वेळा मराठी सैन्याबरोबर, हैदर अली, टिपू सुलतान, निझाम यांच्या सैन्यांविरूद्ध लढले. याच कारणामुळे, त्याला मराठी सैन्य जवळून बघता आले. या काळातील मराठी सैन्य, सेनापती, आणि मराठी शासनयंत्रणा यांबद्दलचे त्याचे निरिक्षण, सत्याला बरेच धरून असावे.