"गणेश गोविंद बोडस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (- कारकीर्द + कारकिर्द )
ओळ १:
'''गणेश गोविंद बोडस''' ऊर्फ '''गणपतराव बोडस''' ([[जुलै २]], [[इ.स. १८८०]]; [[शेवगांव]], [[महाराष्ट्र]] - [[डिसेंबर २३]], [[इ.स. १९६५]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.
 
== कारकिर्द ==
== कारकीर्द ==
गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली [[किर्लोस्कर नाटक मंडळी]]च्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली ''गंधर्व नाटक मंडळी'' स्थापण्यात [[गोविंदराव टेंबे|गोविंदराव टेंब्यांसह]] त्यांनी [[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्वांना]] साह्य केले.