"कौशांबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-महत्व +महत्त्व)
ओळ १:
{{coord|25.53|N|81.38|E|source:ruwiki_region:IN_type:landmark|format=dms|display=title}}
 
कौशांबी ही एक प्राचीन नगरी आहे. सध्या [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]] राज्याच्या एका जिल्ह्याचे नाव (जिल्ह्याचे मुख्यालय [[मंझनपूर]]) आहे. हे शहर [[कौशंबी जिल्हा|कौशंबी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे. वैदिक व [[बौद्ध]] साहित्यात या नगरीचे महत्वमहत्त्व वर्णिलेले आहे. [[पांडव]] वंशातील प्रसिद्ध राजा उदयन याचीही हीच राजधानी होती. याच्या काळातच [[गौतम बुद्ध|बुद्धाने]] काही काळ येथे वास्तव्य केले होते. चिनी यात्री [[ह्युएन-त्सांग]] याने इ.स. च्या [[इ.स. ७|सातव्या शतकात]] या नगरीला भेट दिली होती. येथे केलेल्या उत्खननात अनेक देवालये व बौद्ध [[बौद्ध विहार|विहारांचे]] भग्नावशेष सापडलेले आहेत.
 
[[Category:उत्तर प्रदेशमधील शहरे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कौशांबी" पासून हुडकले