"शल्यचिकित्सा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Robot: Automated text replacement (- करुन + करून )
ओळ १:
शरीरशास्त्रामध्ये रोगचिकित्सेकरिता दोन पध्दतीचा अवलंब केला जातो. त्यात मुख्यतः कायचिकित्सा (इंग्लिश: Medicine) व शल्यचिकित्सा (इंग्लिश: Surgery) यांचा समावेश होत असतो. यात कायचिकित्सेमध्ये औषधांचा वापर करून उपचार केला जातो. शल्यचिकित्सेमध्ये शस्त्रांचा वापर करुनकरून शारिरीक अंगाच्या आजारांचे किंवा जखम यांच्यावर उपचार केले जातात.
 
=== व्याख्या ===
ओळ १०:
शस्त्रक्रियांचे वर्गीकरण विविध अंगांनी केले जाते.
#आवश्यकतेनुसार-
#*ऐच्छिक- ज्यावेळी रुग्णाच्या धोका नसेल त्यावे़ळी नियोजन करुनकरून शस्त्रक्रिया केली जाते त्याला ऐच्छिक शस्त्रक्रिया म्हणतात.
#*आपत्कालीन- ज्यावेळी रुग्णाच्या धोका असतो त्यावेळी आपत्कालीन नियोजन करून शस्त्रक्रिया केली जाते त्याला आपत्कालीन शस्त्रक्रिया म्हणतात. उदा. [[सीजेरियन सेक्शन ऑपरेशन]]
#उद्देशानुसार-