"भजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (- करुन + करून )
ओळ १:
देवाची स्तुतिपर काव्यरचना साग्रसंगित म्हणुन देवाला भजणे किंवा आळविणे याला भजन म्हणतात. हा योगसाधनेतील भक्तीयोगाचा भाग आहे. पुर्वीच्या संतपरंपरेतिल [[संत नामदेव]] , [[संत तुकाराम]] , [[संत चोखामेळा]] ईत्यादि संतांनी अनेक भजने तयार केली आहेत. [[भीमसेन जोशी]] यांनी त्यांच्या गायनाने त्या रचना अजरामर केल्या आहेत.
===स्वरूप===
स्थानिक स्तरावर [[संवादिनी]](हार्मोनियम),[[मृदंग]], [[तबला]], [[ढोलकी]], [[टाळ]], टाळ्या यांचा वापर करुनकरून देवळात देवा समोर बसुन वा घरीच भजन गायले जाते. पुर्वीच्या काळात, रिकामा वेळ सत्कारणी लागावा म्हणुन किंवा बहुदा गुरुवारी भजन करण्याची पद्धत होती. द्रुकश्राव्य माध्यमामुळे व करमणुकीच्या इतर साधनांमुळे भजन हि संकल्पना हळुहळु लोप पावत आहे. अजुनही ग्रामिण महाराष्ट्रात हि परंपरा अनेक ठिकाणी सुरु आहे. [[वारकरी]] भजन प्रसिध्द आहे.
निरनिराळी भजनी मंडळे अतिशय सुरेल असे भजनांचे कार्यक्रम करत असतात. काही भजनांमध्ये नाचले जाते.
=== परदेशातील स्थिती ===
"https://mr.wikipedia.org/wiki/भजन" पासून हुडकले