"एलईडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (- करुन + करून )
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
छो (Robot: Automated text replacement (- करुन + करून ))
== इतिहास ==
==डायोडची संकल्पना==
क्वार्ट्‌झसारख्या [[अर्धवाहक]] पदार्थांच्या गुणधर्मांचा वापर करुनकरून डायोड (दोनटोकी झडप) हे सर्वांत सोपे व पायाभूत असे उपकरण बनवण्यात आले. डायोडमधून वाहणारा [[विद्युतप्रवाह]] फक्त एकतर्फी असतो. सध्या वापरात असलेली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, [[इंटिग्रेटेड सर्किट|इंटिग्रेटेड सर्किटे]] असलेल्या चिप, [[संगणक|संगणकांचे]] प्रोसेसर हे सर्व डायोड-ट्रायोडांच्या विशिष्ट रचनांतून बनवले असतात. डायोड बनवण्यासाठी शुद्ध स्वरूपाचे अर्धवाहक पदार्थ चालत नाहीत. त्यांच्या गुणधर्मांचा इप्सित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने त्यांत मुद्दामहून काही विशिष्ट प्रकारची अशुद्धता मिसळावी लागते. या प्रक्रियेला [[डोपिंग]] असे म्हणतात. डोपिंग प्रक्रियेच्या प्रकारानुसार २ प्रकारचे अशुद्ध अर्धवाहक पदार्थ निर्माण होतात:
# धनप्रभार असणारे अर्धवाहक (पी-टाइप)
# ऋणप्रभार असणारे अर्धवाहक (एन-टाइप).
६३,६६५

संपादने