"राग (भावना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: व्यक्तीमत्व → व्यक्तिमत्व
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
ओळ ३८:
* मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.
* अस्वस्थता, बेचैनी, नैराश्‍याची भावना, मंत्रचळेपणा; तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते.
* काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्‍चात्तापाची भावना, नैराश्‍य, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्‍चात्ताप, नैराश्‍य त्यातून इतरांना किंवा स्वत:लास्वतःला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.
==रागावर नियंत्रण==
* पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे.
* इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.
* आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे
* समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वत:स्वतः आहोत, अशी कल्पना करणे.
* आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.
* आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.<ref name="...पण राग येतोच का म्हणून?">[http://72.78.249.124/esakal/20101205/5192528988153950283.htm]</ref>