"ओगदेई खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
छो Robot: Automated text replacement (-स्वत: +स्वतः)
ओळ ४६:
== राज्यविस्तार ==
 
चंगीझ खानाच्या मृत्यूनंतर [[इ.स. १२२९]]मध्ये भरवण्यात आलेल्या सभेत एकमताने चंगीझच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून ओगदेई खानाची निवड करण्यात आली. स्वत:स्वतः चंगीझखानाचीही अशीच इच्छा असल्याचे सांगितले जाते. ओगदेईने अनेक स्वाऱ्या करून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.
 
चंगीझ खानाप्रमाणे "गेर"मध्ये न राहता जगात इतरत्र लोक जसे नगरे बांधून राहतात तसेच मंगोलांनी राहावे अशी ओगदेईची इच्छा होती. यासाठी त्याने अनेक कारागीर, स्थापत्यशास्त्रज्ञ व अभियंत्याना काराकोरमला नेले व तेथे पक्की बांधकामे करून नगर वसवले. या बांधकामावर युरोपीय व मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. नगरात त्याने चर्च व मशिदी बांधल्या. आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची पूर्ण मुभाही दिली. चंगीझ खानाने मिळवलेली बरीचशी लूट त्याने या नगरावर व इतर बांधकामांवर तसेच व्यापारावर खर्च केल्याने अधिक लूट मिळवण्यासाठी त्याला पुन्हा स्वाऱ्या करणे भाग होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओगदेई_खान" पासून हुडकले