"कलश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985463 परतवली.
ओळ १:
 
 
आपले पूर्वज जीवनात भावनेला प्राधान्य देत असत. भावपूर्ण जीवन म्हणजेच वैदिक जीवन. म्हणूनच आपले पूर्वज सूऱ्यालासूर्याला नुसता जड गोळा न समजता देव समजून त्याची पूजा करीत होते. तसेच पाऊसाला वरुण देव समजून त्याची पूजा करीत होते आणि कलश हे वरुण पूजनाचेच प्रतिक आहे. <br>
 
मानव जेव्हा सुसंस्कृत होऊ लागला त्यावेळी मानवाला वाटले असेल की पाऊस आहे म्हणून तर जीवन आहे. जर पाऊस नसता तर जीवन सुकून गेले असते. पाऊस आपल्याला जीवनदान देतो तेव्हा आपणही त्याचे पूजन केले पाहिजे. परंतु त्यात एक अडचण आली. पाऊस तर फक्त चारच महिने येतो, तो देखील रोज नाही. आपल्या पूर्वजांनी त्यातून रस्ता काढला. विहिर, तलाव, नदी इ. सर्वांचे पाणी पावसानेच दिले आहे. तेव्हा त्यांनी कलशात ते पाणी घेऊन त्याची पूजा सुरु केली. <br>
"https://mr.wikipedia.org/wiki/कलश" पासून हुडकले