"ओमानचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985451 परतवली.
ओळ १:
'''ओमानचे आखात''' किंवा '''ओमानचा समुद्र''' (अरबी: خليج عُمان‎ ''हलिज उमान'', किंवा خليج مکران ''हलिज मकराण'', पर्शियन: دریای عمان ''दऱ्यादर्या ए ओम्मान'') [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] [[होर्मुझची सामुद्रधुनी|होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे]] [[इराणचे आखात|इराणच्या आखाताशी]] जोडणारा समुद्री भाग आहे. अधिकृतरीत्या याची गणना [[आखात]] किंवा [[समुद्र]] अशी न करता [[सामुद्रधुनी]] अशी करण्यात येते. तसेच याला अरबी समुद्राचा भाग न मानता इराणच्या आखाताचा भाग समजले जाते.
 
याच्या उत्तर तीरावर [[पाकिस्तान]] आणि [[इराण]] तर दक्षिण तीरावर [[ओमान]] व [[संयुक्त अरब अमिराती]] आहेत.