"इ.स. १९४७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985390 परतवली.
ओळ ७:
* [[मे ३]] - [[जपान]]ने नवीन संविधान अंगिकारले.
* [[जुलै १०]] - [[मोहम्मद अली झीणा]] [[पाकिस्तान]]च्या गव्हर्नर-जनरलपदी.
* [[जुलै १९]] - [[म्यानमार]]च्या सरकारचा योजित पंतप्रधान [[आँग सान|ऑँग सान]] व ६ मंत्ऱ्यांचीमंत्र्यांची हत्या.
* [[जुलै २०]] - [[म्यानमार]]मध्ये [[आँग सान|ऑँग सान]]च्या खूना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान [[उ सॉ]] व १९ इतरांना अटक.
* जुलै २० - भारतीय व्हाइसरॉय [[लुई माउंटबॅटन]]ने जाहीर वक्तव्य दिले की [[वायव्य सरहद्दी प्रांत|वायव्य सरहद्दी प्रांतातील]] निवडणुकीत जनतेने [[पाकिस्तान|पाकिस्तानात]] विलीन होण्याचा कौल दिला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/इ.स._१९४७" पासून हुडकले