"खनिज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 985513 परतवली.
ओळ १४:
[[रिओ टिंटो]] ही उत्खनन करणारी मोठी खनिज कंपनी आहे.
 
==पर्यावरण==
==पऱ्यावरण==
खनिजे पृथ्वीच्या उथळ आणि वरच्या भागात सापडत असल्यामुळे जंगलातील विस्तीर्ण प्रदेशातील झाडे तोडावी लागतात. त्यामुळे जंगलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खाणकामाचा धोका जंगलप्रदेश, संरक्षित प्रदेश, त्यांजवळील वन्यजीव अभयारण्ये व् राष्ट्रीय उद्याने यांना संभवतो. परिणामी वन्यजीव, उपयुक्त वनस्पती यांच्या प्रजाती नष्ट होतात. याचा विपरित परिणाम नैसर्गिक चक्रावर होतो. खाणकामामुळे झालेल्या पऱ्यावरणाचेपर्यावरणाचे झालेले नुकसान कायमचे आणि भरून न काढता येण्याजोगे असते. खाणकामामुळे परिसरातील जलस्रोतांवर निश्चितच दुष्परिणाम होतात. प्रकल्पासाठी जवळच्या [[नदी]], तलावांतून मोठय़ा प्रमाणावर पाणी उपसले जाते. अनेक वेळा दूषित [[पाणी]] प्रक्रिया न करता सोडले जाते. खेरीज डोंगर फोडल्याने, [[वनस्पती|वनस्पतींचे]] आवरण नाहीसे झाल्याने जमिनीची धूप होते व परिसराची [[पाणी]] अडवण्याची व जिरवण्याची क्षमता घटते. परिणामी प्रदेश कोरडा होत जातो. जंगलांतील पानगळ होणाऱ्या झाडांची जागा कमी पाण्यात निभाव धरणाऱ्या खुरट्या वनस्पती घेतात.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खनिज" पासून हुडकले