"अरवली पर्वतरांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: eo:Aravali-Montaro
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)
ओळ ९:
राजस्थान आणि गुजरातच्या सीमेवरील [[माउंट अबू]] (उंची १७२० मी) हे या पर्वतरांगेतील सर्वोच्च ठिकाण आहे व ते थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
 
==पऱ्यावरण==
==पर्यावरण==
हा पर्वत राजस्थान कडे वाहणारे मोसमी वारे अडवतो, त्यामुळे अरावली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाउस पडतो मात्र अरावलीच्या पर्ज्यन्यछायेतील पश्चिम राजस्थानात कमी पावसामुळे वाळवंट तयार झाले आहे. अरवल्ली पर्वतात अनेक जंगले आहेत, ही बहुतेक जंगले शुष्क प्रकारातील असून वन्य जीव वैविध्य व वन्यजीवांची संख्या लाक्षणीय आहे. [[रणथंभोर]], [[सारिस्का राष्ट्रिय उद्यान|सारिस्का]] ही काही प्रसिद्ध जंगले अरावली पर्वतात आहेत. राजस्थानातील काही प्रसिद्ध शहरे (उदा. [[उदयपूर]], [[चित्तोडगढ]], [[जयपूर]], [[सवाई माधोपुर]]) अरावली पर्वताच्या सानिध्यात येतात.