"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५७७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
- वरच्या स्वरापासून खाली येणे - अवरोहण
 
- मुख्य स्वर ( सा - रि - ग - म - प - नि - ध ) (उत्तर हिन्दुस्तानी पद्धतीपेक्षा येथे स्वर-नाम व क्रम किंचित वेगळा आहे.)
- मुख्य स्वर
 
- अमुख्य स्वर
==मेळकर्ता पद्धती==
रागांच्या वर्गवारीसाठी कर्नाटक संगीतात मेळकर्ता पद्धत वापरली जाते. व्यंकटमुखी या संगीतकाराने ही पद्धत सतराव्या शतकात प्रचारात आणली. यानुसार सर्व रागांची विभागणी ७२ मेळकर्त्यांत होते.
पहिल्या ३६ रागांत 'म' स्वर शुद्ध असतो व नंतरच्या ३६ रागांत तो प्रति-मध्यम असतो. वरील सर्व ७२ राग १२ चक्रांमध्येही विभागता येतात.
 
 
[[वर्ग:कर्नाटक संगीत]]
१,२५९

संपादने