"गॅबन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''गॅबन''' हा पश्चिम [[मध्य आफ्रिका|मध्य आफ्रिकेतील]] एक [[देश]] आहे. गॅबनच्या पूर्व व दक्षिणेला [[काँगो]], ईशान्येला [[इक्वेटोरियल गिनी]],व् उत्तरेला [[कामेरूनकॅमरून]] हे देश, तर पश्चिमेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[लिब्रेव्हिल]] ही गॅबनची [[राजधानी]] व सर्वांत मोठे शहर आहे.
 
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गॅबन ही [[फ्रान्स]]ची वसाहत होती. मुबलक नैसर्गिक संपत्ती व कमी लोकसंख्या ह्या कारणांमुळे गॅबन हा मध्य आफ्रिकेतील सर्वांत समृद्ध देश आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गॅबन" पासून हुडकले