"गूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
[[ऊस|उसाचा]] रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ. हा [[गोड]] असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस 'गुर्‍हाळगुऱ्हाळ' असे म्हणतात.<ref>[http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/70952 गुर्‍हाळ १]</ref><ref>[http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/70965 गुर्‍हाळ२]</ref>त्यायोगे, हा साच्याचा आकार घेतो. [[खाद्यपदार्थ|खाद्यपदार्थास]] गोड चव येण्यासाठी याचागुळाचा वापर करतात. [[साखर|साखरेचा]] शोध लागण्यापूर्वी, याचा वापर [[पक्वान्न|पक्वान्ने]] बनविण्यासाठी केलाभारतात जातगूळ असेवापरला जाई. आजही, [[भारत|भारतीय]] स्वयंपाकघरातस्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे.
 
 
 
== प्रकार ==
उसाच्या प्रकार/जातीवरून तसेच दिसण्याच्यातयार गुळाच्या आकारावरून याचीगुळाला वेगवेगळी नावे पडली आहेत:
* कोल्हापुरी गूळ
* काळा गूळ
ओळ १३:
* चिक्कीचा गूळ
* गुळाची भेली/ढेप/रवा
* गुळाचा खडा
 
रासायनिक गुळांत कॉस्टिक सोडा, ऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, बेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने शक्य असेल सेंद्रिय गूळ घ्यावा.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गूळ" पासून हुडकले