"गूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: pl:Cukier trzcinowy, sa:गुडः, it:Jaggery
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
{{अशुद्धलेखन}}
 
[[ऊस|उसाचा]] रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ. हा [[गोड]] असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. ज्या ठिकाणी गुळगूळ तयार करतात त्या जागेस 'गुर्‍हाळ' असे म्हणतात.<ref>[http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/70952 गुर्‍हाळ १]</ref><ref>[http://www.tarunbharat.net/news.detail/news_id/70965 गुर्‍हाळ२]</ref>त्यायोगे, हा साच्याचा आकार घेतो. [[खाद्यपदार्थ|खाद्यपदार्थास]] गोड चव येण्यासाठी याचा वापर करतात. [[साखर|साखरेचा]] शोध लागण्यापूर्वी, याचा वापर [[पक्वान्न|पक्वान्ने]] बनविण्यासाठी केला जात असे. आजही, [[भारत|भारतीय]] स्वयंपाकघरात गुळगूळ ही एक आवश्यक बाब आहे.
 
 
 
== प्रकार ==
उसाच्या प्रकार/जाती वरुनजातीवरून तसेच दिसण्याच्या आकारावरुनआकारावरून याची वेगवेगळी नावे पडली आहेत:
* कोल्हापुरी गूळ
* कोल्हापूरी गुळ
* काळा गुळगूळ
* बट्टीचा गुळगूळ
* चिक्कीचा गूळ
* चिकिचा गुळ
* गुळाची भेली/ढेप/रवा
 
रासायनिक गुळांत कॉस्टीककॉस्टिक सोडा, ऑक्सालिकऑक्झॅलिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, बेन्झिनबेन्झीन वगैरे रसायने घातलेली असल्याने तो आरोग्यास हानीकारक असतो. सेंद्रिय गुळगूळ घ्यावा.
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/गूळ" पासून हुडकले