"सोनोग्राफी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ ७:
* ( आपण २० [[हर्ट्झ]] ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतो. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.)
 
सोनोग्राफी तंत्रात १ ते १८ मेगाहर्ट्झ् इतकी [[कंप्रता]] असलेल्या अशा उच्चगामी ध्वनीलहरींचा वापर होतो. ट्रांसड्युसर हा [[प्रोब|प्रोबचे]] कार्य करतो, त्वचेवर टेकवला असता उच्चगामी ध्वनीलहरींचे तो शरीरात प्रक्षेपण करून परावर्तित लहरींचे ग्रहण करून संगणकाला पाठवत असतो. संगणक त्याच्या सहाय्यानेसाहाय्याने प्रतिमा निर्माण करतो. या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष दिसु न शकणाऱ्या ठिकाणावरून प्रतिमा निर्माण करता येतात.