"सी-डॅक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
छो (Robot: Automated text replacement (-प्रसिध्द +प्रसिद्ध))
छो (Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य))
[http://www.cdac.in|संकेत स्थळ]
 
'''सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग''' (प्रगत संगणन संस्था) अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटर चे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या सहाय्यानेसाहाय्याने भारताने पहिला [[सुपर कॉम्प्युटर परम ८०००]] ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅक च्या सहाय्यानेसाहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला [[सुपर कॉम्प्युटर]] बनविला.
 
 
६३,६६५

संपादने