"मॉलिब्डेनम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: vep:Molibden
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ १:
(Mo) ([[अणुक्रमांक]] ४२) रासायनिक पदार्थ.
----
पृथ्वीवर केवळ ०.०००३ % येवढ्या अल्प प्रमाणात मॉलिब्डेनम आढळते. हे प्रमाण नगण्य असले तरी जगाच्या अनेक भागात मॉलिब्डेनमचे साठे सापडले आहेत. मॉलिब्डेनम अतिकठीण असूनही तो तंतुक्षम आहे आणि रूळांच्या सहाय्यानेसाहाय्याने किंवा ठोकून मॉलिब्डेनमला आकार देता येतो. ग्राफाईट प्रमाणेच मॉलिब्डेनममध्येही एकावर एक याप्रमाणे ढलप्यांची रचना आढळते. अशा १,६०० ढलप्या एकावर एक असलेल्या तुकड्याची उंची केवळ एक मायक्रॉन एवढी भरते.
----
[[इ.स. १७७८|१७७८]] मध्ये [[स्वीडन|स्वीडनचे]] रसायनशास्त्रज्ञ [[कार्ल विल्हेम शील]] यांनी मॉलिब्डेनमचा शोध लावला. "मॉलिब्डॉस" या [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषेतील]] शब्दावरून मॉलिब्डेनम हे नाव घेण्यात आले. याचा शब्दशः अर्थ [[शिसे]] असा होतो. प्राचीन ग्रीक लोकांना शिशाचे खनिज "गॅलेना मॉलिब्डेना" परिचित होते आणि त्यात मॉलिब्डेनाइटही होतेच. यामुळे कदाचित ही दोन्ही खनिजे एकच असावित असे वाटल्याने त्यांनी शिसे असा अर्थ होत असलेले मॉलिब्डेनम हे नाव या द्रव्यास ठेवले असावे. १७८३ साली स्वीडनचेच रसायनशास्त्रज्ञ पी. एच. जेम यांना धातुरूप चूर्णाच्या रुपात हे मूलद्रव्य वेगळे करण्यात यश आले.