"मुक्‍त ज्ञानकोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ १२:
सारे [[विश्वकोश]] विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
==हेसुद्धा पाहा==
ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] स्वरूपातील लेखन आपल्या आवडीचा किंवा सवयीचा भाग असेल तर, विकिपीडियात लिहिण्याच्या दृष्टिने, आपण आधी मराठी विकिपीडियात आधीपासून असलेल्या एखाद दुसऱ्या लेखांमध्ये भर घालून पाहू शकता, [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|मुखपृष्ठ सदर]] म्हणून मागे निवडले गेलेले लेख अभ्यासू शकता अथवा [[विकिपीडिया:धूळपाटी|धूळपाटी]] येथे कच्चे लेखन करून इतर संपादकांचे सहाय्यसाहाय्य घेऊन ते बरोबर करून घेऊ शकता .
 
आपल्याला इतर नवागत सदस्य काय चुका करत असत्तात ते [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रूटी]] लेखात जाणून घेता येईल.आणि विकिपीडियाच्या इतर मर्यादांची माहिती [[विकिपीडिया:विकिपीडियाच्या मर्यादा]] या लेखात घेता येईल.