"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:რავი შანკარი
छो Robot: Automated text replacement (-सहाय्य +साहाय्य)
ओळ २२:
 
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तीसंग्रामास पाठिंबा दर्शिविणाऱ्या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
पाश्चात्य संगीतविश्वातील विख्यात असामी व [[व्हायोलिन]]वादक [[यहुदी मेनुहिन]] यांच्या सोबत केलेले [[सतार]]-[[व्हायोलिन]] कॉम्पोजिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी बसवण्यास सहाय्यभूतसाहाय्यभूत ठरली. त्यांचे आणखी एक विख्यात कॉम्पोजिशन म्हणजे [http://en.wikipedia.org/wiki/Shakuhachi जपानी बासरी साकुहाचीचे] प्रसिद्ध वादक ज्यँ पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व [http://en.wikipedia.org/wiki/Koto_%28musical_instrument%29 कोटो] (पारंपारिक जपानी तंतूवाद्य - कोटो)चे गुरु मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे कॉम्पोजिशन. [[१९९०]] सालचे विख्यात सङ्गीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना '''''पॅसेजेस''''' ही त्यांची आणखी एक उल्लेखयोग्य रचना. [[२००४]] साली पन्डित रवि शंकर फिलिप ग्रासच्या '''''ओरियन''''' रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
 
== पुस्तके व रचना ==