"मुळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: tt:Редис; cosmetic changes
No edit summary
ओळ ५:
 
{{विस्तार}}
चरक संहितेत मुळ्याला 'अधम कंद' असे म्हटले असून, त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. मुळ्याच्या शेंगेला ‘डिंगरी‘[[डिंगरी]]' असे म्हणतात. गुजराथीत या शेंगेला ‘मोगरी' म्हणतात. या शेंगांचीही भाजी आणि रायते बनवले जाते. मुळ्याच्या बीमधून तेल निघते. त्याचा वास आणि स्वाद मुळ्यासारखाच असतो. हे तेल पाण्यापेक्षा जड आणि रंगहीन असते. मुळ्याच्या गोलचकत्यांवर थोडे मीठ भुरभुरून थंडीमध्ये सकाळी परोठ्याबरोबर किंवा भाकरीबरोबर खाल्ले जातात.. काठेवाडी गाठियांबरोबरसुद्धा मुळा स्वादिष्ट लागतो.
 
मुळ्याची पानांचीही भाजीही बनवता येते. कोवळ्या मुळ्याचे लोणचे किअरतात.. मुळ्याची भाजी घालून ‘मुळा ढोकळी' केली जाते. कित्येक लोक मुळ्याची पाने चिरून त्यात हरबऱ्याच्या डाळीचे पीठ पेरून स्वादिष्ट भाजी करतात. तर काही लोक त्याच्या मुठिया (मुटकुळी) आणि थालिपीठेही करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुळा" पासून हुडकले