"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: pnb:ناریل
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Cocos_nucifera_-_Köhler–s_Medizinal-Pflanzen-187.jpg|thumb|right|250px|माडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''माड''' किंवा '''नारळ''' (शास्त्रीय नाव: ''Cocos nucifera'', ''कोकोस नुसिफेरा'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Coconut'', ''कोकोनट'' ;) हा विषुववृत्तीय उष्णकटिंबंधीय प्रदेशातप्रदेशांत मुख्यत्वे [[समुद्रकिनारे]] आणि लगतच्या भागात वाढणारा, [[ताड]] कुळातील एक वॄक्ष आहे. याचे [[फळ]]हीनारळ याचया नावाने ओळखले जाते. सुमारे ३० मी.मीटर उंचीच्या या वॄक्षाला ४-६ मी.मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात. माडाला, वर्षभरवर्षातल्या प्रत्येकदर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुऱ्यातील [[मादी]] फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाचे अनेक उपयोग आहेत.
 
[[चित्र:Coconut drink.jpg|thumb|250px|right|शहाळे]]
 
ओल्या [[नारळ|नारळाला]] शहाळे असे म्हणतात. याचे [[पाणी]] [[शक्ति]]वर्धक, [[थंड]] व [[खनिज]]संपन्न असते. [[आजारी]], [[अपचन]], [[जुलाब]] झालेल्या व्यक्तिंनाव्यक्तींना विशेष उपयोगी समजले जाते.
 
== सांस्कृतिक महत्त्व ==
[[चित्र:Starr_031209-0059_Cocos_nucifera.jpg|thumb|नारळाचे झाड]]
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे [[फळ]] पवित्र मानतात आणि. त्याला धार्मिक कार्यात वापरताना [[श्रीफळ]] या नावानेही ओळखले जातेम्हणतात.
=== एकाक्ष नारळ ===
बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजला जातो.
 
[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
मंदिरात देवासमोर नारळ फोडण्यात येतो, त्याच्या मागे बलिदानाचा भाव आहे. मनुष्य किंवा पशू यांच्या ऐवजी नारळाचे बलिदान हे ईश्वरोपासनेचे एक रूप समजले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्रीफळाचे बलिदान दिले जाते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले