"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
([[संस्कृत]]:कर्णाटक सङगीतसङ्गीत) भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार
 
[[भारत|भारताच्या]] दक्षिण भागात अर्थात [[कर्नाटक]], [[तामिळनाडू]], [[आंध्र प्रदेश]], [[केरळ]] या राज्यात प्रचलित असलेले अभिजात [[शास्त्रीय संगीत]] कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. [[कर्नाटक]] प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णास(कानास) गोड वाटणारे म्हणून [[कर्नाटक संगीत]] अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. (कर्णे अटति इति कर्णाटकम्)
ओळ ६:
खालील चार संकल्पना [[कर्नाटक संगीत | कर्नाटक संगीताच्या]] पाया आहेत.
* [[श्रुती]]/[[स्वर]]
पारंपारिकपारंपरिक समजुतीनुसार श्रुतीस माता तर लयीस पिता मानले जाते. हिंदुस्तानी पद्धतीप्रमाणेच कर्नाटकी पद्धतीतही गायकास स्वत:चा आधार स्वर (सा) पकडण्याचे स्वातंत्र्य असते. कर्नाटकी संगीतात १६ स्वर मानले जातात.
 
षड्ज - सा
 
शुद्ध ऋषभ - रि१
चतुश्रुतिचतु:श्रुति ऋषभ - रि२
षट्श्रुति ऋषभ - रि३
 
शुद्ध गांधार - ग१
साधारण गांधार - ग२
अंतरआंतर गांधार - ग३
 
शुद्ध मध्यम - म१
ओळ २४:
 
शुद्ध धैवत - ध१
चतुश्रुतिचतु:श्रुति धैवत - ध२
षट्श्रुति धैवत - ध३
 
शुद्ध निषाद - नि१
कैशिकिकैशिकी निषाद - नि२
काकळिकाकळी निषाद - नि३
 
टीप - षट्श्रुति ऋषभ, साधारण गांधार हे समनाद स्वर आहेत, तसेच चतुश्रुतिचतु:श्रुति धैवत व शुद्ध निषाद हे ही समनाद स्वर आहेत. रागाच्या आरोहणात व अवरोहणात स्वराचे शक्यतो एकच रूप वापरले जाते. याला काही अपवाद आहेत. (उदा. राग बेहाग)
 
 
ओळ ४९:
 
* साहित्य (पद्यरचना)
कर्नाटक संगीताची जडणघडण दाक्षिणात्य मंदिरांमध्ये झालाझाली असलाअसल्याने हे संगीत भक्तीरसप्रधानभक्तिरसप्रधान आहे. निरनिराळ्या कवींनी [[तामिळ]], [[तेलगु]], [[कन्नड|कानडी]], [[संस्कृत]] आदी भाषांमधून केलेल्या विविध भक्तीप्रधानभक्तिप्रधान रचना कर्नाटक संगीताचा गाभा आहे. उदा - [[पुरंदरदास|पुरंदरदासांनी]] [[विठ्ठल|विठ्ठलस्तुतीपर]] केलेल्या कीर्तन-गीतांची संख्या हजारात आहे. कर्नाटक संगीताच्या गायकास अनेक रचना पाठ असणे गरजेचे मानले जाते.
 
 
==मेळकर्ता पद्धती==
रागांच्या वर्गवारीसाठी कर्नाटक संगीतात मेळकर्ता पद्धत वापरली जाते. व्यंकटमुखी या संगीतकाराने ही पद्धत सतराव्या शतकात प्रचारात आणली. यानुसार सर्व रागांची विभागणी ७२ मेळकर्त्यात प्रकारातमेळकर्त्यांत होते.