"कर्नाटक संगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५४५ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
 
टीप - षट्श्रुति ऋषभ व साधारण गांधार हे समनाद स्वर आहेत तसेच चतुश्रुति धैवत व शुद्ध निषाद हे ही समनाद स्वर आहेत. रागाच्या आरोहणात व अवरोहणात स्वराचे शक्यतो एकच रूप वापरले जाते. याला काही अपवाद आहेत. (उदा. राग बेहाग)
 
 
* [[राग]]
वरील १६ स्वरांची नियमबद्ध व कर्णमधुर बांधणी म्हणजे राग म्हणता येईल. प्रत्येक रागाचे खालील हिस्से असतात.
 
खालच्या स्वरापासून वरवर जाणे - आरोहण,
- वरच्याखालच्या स्वरापासून खालीवरवर येणेजाणे - आरोहण, अवरोहण
 
मुख्य स्वर
- वरच्या स्वरापासून खाली येणे - अवरोहण
अमुख्य स्वर
 
राग-अलंकार (जसे - गमक)
- मुख्य स्वर
 
- अमुख्य स्वर
 
- राग-अलंकार (जसे - गमक)
 
 
* [[लय]] आणि
* साहित्य (पद्यरचना)
कर्नाटक संगीताची जडणघडण दाक्षिणात्य मंदिरांमध्ये झाला असला हे संगीत भक्तीरसप्रधान आहे. निरनिराळ्या कवींनी [[तामिळ]], [[तेलगु]], [[कन्नड|कानडी]], [[संस्कृत]] आदी भाषांमधून केलेल्या विविध भक्तीप्रधान रचना कर्नाटक संगीताचा गाभा आहे. उदा - [[पुरंदरदास|पुरंदरदासांनी]] [[विठ्ठल|विठ्ठलस्तुतीपर]] कीर्तन-गीतांची संख्या हजारात आहे. कर्नाटक संगीताच्या गायकास अनेक रचना पाठ असणे गरजेचे मानले जाते.
 
 
==मेळकर्ता पद्धती==
रागांच्या वर्गवारीसाठी कर्नाटक संगीतात मेळकर्ता पद्धत वापरली जाते. व्यंकटमुखी या संगीतकाराने ही पद्धत सतराव्या शतकात प्रचारात आणली. यानुसार सर्व रागांची विभागणी ७२ मेळकर्त्यात प्रकारात होते.
 
 
१,२५९

संपादने