"भूमिती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hy:Երկրաչափություն
छोNo edit summary
ओळ १:
{{भूमिती/गणित/लेख/अपूर्ण}}
[[चित्र:Pythagorean.svg|thumb|right|250px|पायथागोरसाचा सिद्धांत - काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजूंवर उभारलेल्या चौरसांच्या क्षेत्रफळांची बेरीज त्रिकोणाच्या कर्णावर उभारलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळाइतकी असते.]]
'''भूमिती''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''γεωμετρία'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिशइंग्रजी]]: ''Geometry'', ''जॉमेट्री'' / ''जिऑमेट्री'' ; अर्थ: ''भू'' -जमीन, ''मिती'' -मापन ;) ही आकृत्यांचे आकार, आकारमान व अवकाशाचे गुणधर्म अभ्यासणारी [[गणित|गणिताची]] एक शाखा आहे. ज्ञात इतिहासानुसार अभिजात गणिताच्या शाखांमधील सर्वाधिक प्राचीन शाखांमध्ये भूमितीची गणना होते. आरंभिक कालखंडात लांबी, क्षेत्रफळ व घनफळ इत्यादी गुणधर्मांच्या व्यावहारिक अभ्यासापर्यंत सीमित असणार्‍याअसणाऱ्या भूमितीला [[इ.स.पू.चे ३ रे शतक|इ.स.पू.च्या ३ र्‍याऱ्या शतकात]] [[युक्लिड]] या ग्रीक तत्त्वज्ञाने केलेल्या विषयाच्या संगतवार मांडणीमुळे सैद्धान्तिक बैठक मिळाली.
 
== भूमितीचा इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भूमिती" पासून हुडकले