"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३९:
 
== लक्षणे ==
[[चित्र:Malaria fever.svg|250px|right|thumb|मलेरिया आजारात तापाचा चढ-उतार]]
या आजारात मुख्यतः खालीले ल्क्षणे आढळतात.
* थंडी वाजण्याचा त्रास सुमारे १५ मिनिटे ते तासभर चालतो.
Line ४६ ⟶ ४७:
* तापाबरोबर खूप डोकेदुखी,- अंगदुखी, कंबरदुखी, थकवा, इत्यादी लक्षणे जाणवतात. पण हे वेळापत्रक अगदी पक्के नसते. याबरोबर पाठही दुखते.
* मलेरिया सौम्य असेल किंवा उपचार अर्धवट झाले तर लक्षणे सौम्य असतात. कधीकधी फक्त अंगावर काटा येणे, डोके दुखत राहणे, थकवा जाणवणे एवढीच लक्षणे असतात. अशा तक्रारी खूप असतात. रक्तनमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणे अवघड असते.
* मलेरियाच्या तापामुळे काही वेळा मेंदूला सुज येऊन झटके येण्याची शक्यता असते. ही शक्यता बालकांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.
* प्लास्मोडियम फाल्सिपॅरम प्रकाराच्या जंतुंमुळे रुग्ण कोमात जायची व दगवण्याची शक्यता असते.
* काही रुग्णांत [[मूत्रपिंड]] निकामी होऊन लघवीत फुटलेल्या [[लाल रक्तपेशी]] दिसून येतात.
 
== प्रकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले