"सदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
अनेकदा संपादक आपल्या न्याहाळकातील सेटिंगची{{मराठी शब्द सुचवा}} माहिती नसल्याने अनवधानाने खुल्या प्रॉक्सीझ वापरीत असतात, तरी अशी सूट मिळण्याची विनंती करण्या आधी आपल्या न्याहाळकातील आंतरजाल कनेक्शन प्रेफरन्स{{मराठी शब्द सुचवा}} बघावेत आणि त्यातील प्रॉक्सी वापरण्याची मुभा काढून टाकावी.
 
------------------------------------------
==समर्थन==
{|style="color:black; background-color:#ffffcc;" cellpadding="10" class="wikitable"
विकिपीडिया हा खुला आणि मुक्त ज्ञानकोश आहे. येथे कोणालाही बदल करण्यास मुभा आहे परंतु अनेक व्यक्ती अशा खुल्या प्रॉक्सींचा गैरवापर करुन विकिपीडियावर गोंधळ घालत असतात किंवा प्रसंगी त्यावर हल्लाही चढवतात. विकिपीडिया चालविण्यासाठी मीडियाविकी हे सॉफ्टवेर वापरले जाते. यात प्रचालकांना आयपी अंकपत्त्यांवरुन अशा खोडसाळ सदस्यांना प्रतिबंध करण्याची सोय दिलेली आहे. असे खोडसाळ व्यक्ती खुल्या प्रॉक्सी वापरून प्रचालकांचे हे बचावशस्त्र बोथट करू पाहतात. अनेकदा असे व्यक्ती स्वयंचलित स्क्रिप्ट वापरून सतत आयपी अंकपत्ते बदलत गोंधळ घालीत असतात, ज्याविरुद्ध प्रचालकांकडे काहीही सोय रहात नाही. विकिमीडियाच्या अनेक प्रकल्पांवर असे हल्ले अनेकदा झालेले आहे. यामुळे प्रचालकांचा तसेच इतर सदस्यांचा बहुमूल्य वेळ नष्ट होतो आणि नवीन सदस्य हतोत्साहित होतात.
!मूळ वाक्य
 
!सुचविलेले वाक्य
या धोरणामुळे काही प्रामाणिक सदस्यांची गैरसोय होते हे आम्हास माहिती आहे व मान्य आहे. असे सदस्य आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी असलेल्या राजवटीच्या मुस्कटदाबीमुळे आपले नाव किंवा अंकपत्ता जाहीर करू इच्छित नाहीत. चीनमधील सदस्य हे याचे उदाहरण आहे. असे असले तरी इतर सदस्यांची सोय पाहण्यासाठी आम्ही हे धोरण अंगिकारले आहे. अशा प्रामाणिक सदस्यांची सोय करण्यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी त्यांनी आंतरजालावरील माहितीचा शोध घ्यावा.
|-
|हे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे.
|हे बंदी घालण्याचे धोरण विकिमीडियाच्या सार्वत्रिक धोरणावर आधारित आहे
|-
|जर तुम्ही अशा ओपन प्रॉक्सीवरील प्रतिबंधनाने प्रभावित असाल तर
|जर तुम्ही केलेली संपादने अशा प्रतिबंधनाने बाधित झाली असतील तर
|-
|कोणत्याही क्षणी कितीही काळ प्रतिबंधन घातले जाऊ शकते
|कोणत्याही क्षणी कितीही काळासाठी बंदी घातली जाऊ शकते
|-
|असे करण्याने मराठी विकिपीडियावरील निर्दोष सदस्य प्रभावित होण्याची शक्यता असली तरीही या बंदीचा रोख त्यांच्यावर नाही.
|अशा बंदीचा रोख विकिपीडियाच्या निर्दोष सदस्यांवर नसला, तरी बंदीमुळे त्यांची काही संपादने प्रभावित होऊ शकतील
|-
|अशा प्रॉक्सी अनवधानाने खुल्या ठेवल्या जातात
|अशा प्रॉक्सी जाणूनबुजून खुल्या ठेवल्या जातात./चुकून खुल्या राहतात
|-
|अनवधानाने खुल्या असलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नये.
|जाणूनबुजून खुल्या ठेवलेल्या/अनवधानाने खुल्या राहिलेल्या प्रॉक्सी कायमच्या प्रतिबंधित करू नयेत.
|-
|खात्री झाल्यावर त्यास अंकपत्ता प्रतिबंधन सूट देतील.
|खात्री झाल्यावर त्याच्या अंकपत्त्यावरचे प्रतिबंधन काढून टाकतील.
|-
|मीडियाविकी हे सॉफ्टवेर वापरले जाते.
|मीडियाविकी हे सॉफ्टवेअर वापरले जाते.
|-
|असे व्यक्ती स्वयंचलित स्क्रिप्ट वापरून
|अशा व्यक्ती स्वयंचलित स्क्रिप्ट वापरून
|-
|सतत आयपी अंकपत्ते बदलत गोंधळ घालीत असतात,
|आयपी अंकपत्ते पुन्हापुन्हा बदलून गोंधळ घालीत असतात,/सतत बदलतात व गोंधळ घालतात
|-
|आम्ही हे धोरण अंगिकारले आहे.
|आम्ही हे धोरण अंगीकारले आहे.
|-
|}
....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १९:२७, ३ मे २०१२ (IST)
Return to the user page of "अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ".