"सुरेश वाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ११:
| कार्यक्षेत्र =
| कार्यकाळ = इ.स. १९७६ - चालू
| प्रसिध्द_आल्बम_चित्रपटप्रसिद्ध_आल्बम_चित्रपट =प्यासा सावन, प्रेमरोग
| प्रभाव =
| पुरस्कार =[[मदन मोहन पुरस्कार]], [[लता मंगेशकर पुरस्कार]], [[रजत कमल ५८ वा राष्‍ट्रीय फि‍ल्‍म पुरस्‍कार]]
ओळ २०:
| पत्नी_नाव =पद्मा
| अपत्ये =अनन्या, जिया
| प्रसिध्दप्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
ओळ ३३:
सुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५४ रोजी [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने ''जियालाल वसंत'' यांच्याकडे संगीतशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
 
== सांगीतिक कारकीर्दकारकिर्द ==
सुरेश वाडकर याने हिंदुस्तानी गायकीचे प्रशिक्षण घेतले असले, तरीही इ.स. १९७६ साली ''सूर-सिंगार'' नामक संगीतस्पर्धेत त्याने सहभाग घेतला. यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार [[जयदेव वर्मा|जयदेव]] इत्यादीं नामवंत परिक्षक बोलावले गेले होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेता ठरला. यातून जयदेवांनी चाली बांधलेल्या ''गमन'' (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील ''सीनेमें जलन'' हे गाणे वाडक याला गायला मिळाले.