२९,७८९
संपादने
छो (Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या)) |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
__विनाक्रमीत__
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी त्याला दुखावतील असे असभ्य, अश्लील किंवा अपमानकारक शब्द वापरून टोचून बोलणे. शिव्यांचा वापर हा स्थळ, काळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. सार्वजानिक ठिकाणी शिवराळ बोलणे असभ्य समजले जाते, तरीही '''शिव्या''' या प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. इतर भाषांप्रमाणेच [[मराठी]]तदेखील अनेक प्रकारच्या शिव्या रूढ झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये निखळ मराठी शिव्या ऐकावयास मिळतील. बाकीच्या भागातील शिव्यांवर हिंदीचा{{fact}} प्रभाव दिसून येतो.साहित्यात किंवा लिखित स्वरुपात ''शिव्या'' उतरविणे हे असभ्य समजले जाते. अनेक असभ्य समजणार्या शिव्या या ''भ'' या शब्दापासुन सुरू होतात म्हणून कोणी यास '''भ'''कार शब्द असेही म्हणतात.
रागातून, तिरस्कारातून एखाद्या व्यक्तीची, समूहाची, किंवा परिस्थितीची मानखंडना करण्यासाठी शिवी दिली जाते. कधीकधी कारण नसताना पुरूषार्थाचा, पुरूष असण्याचा भाग म्हणून किंवा शाब्दिक सवयीचा भाग म्हणूनही शिव्या दिल्या जातात. शिवी देताना दुसरी व्यक्ती, समूह वा परिस्थिती यांच्या स्त्री नात्यांच्या संदर्भात संभोग वा लिंगनिदर्शक समाज अमान्य अशी वाचिक क्रिया शिवी देताना केली जाते.
|
संपादने