"सुरिनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = सुरिनामसुरीनाम
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = Republic of Suriname<br />Republiek Suriname
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = सुरिनामचेसुरीनामचे प्रजासत्ताक
|राष्ट्र_ध्वज = Flag of Suriname.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat_of_arms_of_Suriname.svg
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''सुरिनामसुरीनाम''' हा[[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेतील]] एक देश आहे. सुरिनामच्यासुरीनामच्या पूर्वेला [[गयाना]], पश्चिमेला [[फ्रेंच गयाना]] व दक्षिणेला [[ब्राझिलब्राझील]] हे देश तर उत्तरेला [[अटलांटिक महासागर]] आहे. [[पारामारिबो]] ही सुरिनामचीसुरीनामची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
सुरिनामसुरीनाम हा दक्षिण अमेरिका खंडात क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान देश आहे. तसेच सुरिनाम हा [[नेदरलँड्स]] व्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे जेथे [[डच भाषा|डच]] ही भाषा राष्ट्रीय भाषा म्हणुनम्हणून वापरली जाते असा सुरीनाम हा [[नेदरलॅन्ड्ज]]व्यतिरिक्त पश्चिम गोलार्धातील एकमेव देश आहे .
 
सुरिनामचीसुरीनामची संस्कृती अत्यंत विभिन्न आहे. सुरिनामच्यासुरीनामच्या जवळजवळ ५ लाख लोकसंख्येपैकी ३७% लोक भारतीय वंशाचे आहेत. १९व्या शतकात [[बिहारउत्तर प्रदेश]]च्या पूर्व भागातून आणि [[उत्तर प्रदेशबिहार]] भागातुनमधून आलेले अनेक कामगार येथे स्थायिक झाले. त्यांचे वंशज सुरिनामच्यासुरीनामच्या लोकसंख्येचा मोठा हिस्सा आहेत. तसेच सुरिनाममधील सुरीनाममधील २०% लोक [[मुस्लिम]] धर्माचे आहेत.
 
== इतिहास ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुरिनाम" पासून हुडकले