"होस्नी मुबारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने काढले: map-bms:Hosni Mubarak
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ५:
 
[[चित्र:Tahrir Square during 8 February 2011.jpg|thumb|right|200px|८ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी [[कैरो]]च्या ताहरीर चौकात जमलेल्या मुबारक राजवटविरोधी निदर्शकांचा जमाव]]
मुबारकाने राष्ट्राध्यक्षपद सोडावे, अशी मागणी करणार्‍याकरणाऱ्या आंदोलकांनी २५ जानेवारी, इ.स. २०११ पासून देशभर निदर्शने आरंभली. जनतेने चालवलेल्या आंदोलनांच्या दबावापुढे झुकत होस्नी मुबारकाने फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी आपण इ.स. २०११ सालातील अध्यक्षपदाच्या निवडणुकांत भाग घेणार नसल्याची घोषणा केली. जनतेचे आंदोलन चालूच राहिल्याने अखेरीस उपराष्ट्राध्यक्ष ओमर सुलैमान याने ११ फेब्रुवारी, इ.स. २०११ रोजी मुबारकाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची घोषणा केली. १८ दिवसांच्या जनाअंदोलनांमुळे होस्नी मुबारकाची ३० वर्षांची राजवट संपुष्टात आली व सैन्याकडे सत्तेची सूत्रे तात्पुरती सोपवण्यात आली.
 
== बाह्य दुवे ==