"हिस्पॅनियोला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: hy:Հաիթի կղզի
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३:
'''हिस्पॅनियोला''' हे [[कॅरिबियन समुद्र]]ातील एक बेट आहे. [[क्युबा]]च्या पूर्वेस वसलेले हे बेट [[अँटिल्स]] बेटांमधील मधील आकाराने दुसऱया क्रमांकाचे आहे.
 
[[क्रिस्टोफर कोलंबस]]ने [[डिसेंबर ५]], [[इ.स. १४९२|१४९२]] रोजी पहिल्यांदा या बेटावर पाय ठेवला. त्यावेळी त्याची (व त्याच्या सहकार्‍यांचीसहकाऱ्यांची) समजूत होती की ते [[पृथ्वी-प्रदक्षिणा]] पूर्ण करून [[भारत|भारतात]] पोहोचले आहेत. [[इ.स. १४९३|१४९३]]मध्ये कोलंबस पुन्हा येथे आला व त्याने [[नवे जग|नव्या जगातील]] पहिले स्पॅनिश राज्य स्थापन केले.
 
या बेटाच्या पूर्वेकडील एक-तृतियांश भागात [[हैती]] हा देश आहे व उरलेल्या दोन-तृतियांश भागात [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]] आहे.