"हिंदी मराठी उच्चार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ६:
हिंदी आणि मराठी या दोन भाषा जरी एकाच लिपीत लिहिल्या जात असल्या तरी कधीकधी देवनागरी लिपीत लिहिलेल्या शब्दांच्या मराठी उच्चारांपेक्षा हिंदी उच्चार वेगळे असू शकतात.
* अ या स्वराचा, आणि क-ख-ग-घ आदि सुट्या व्यंजनाचा हिंदी उच्चार अकारान्त ते आकारान्त यांच्या दरम्यानचा, पण आकारान्ताकडे झुकणारा असा होतो. हे उच्चार अनुक्रमे आ, का-खा-गा-घा असे ऐकू येतात. त्यामुळे सा रे ग म प ही अक्षरे हिंदी उच्चारात सा रे गा मा पा अशी होतात. दाक्षिणात्य तर, राम, मंत्र, योग हे शब्द अनुक्रमे रामा, मंत्रा आणि योगा असे उच्चारतात. या भाषांत अन्त्याक्षर हलन्त असलेले शब्द अनेक आहेत, त्यामुळे राम्‌, मंत्ऱ्, योग्‌ असे न लिहिले गेल्यामुळे ते अन्त्याक्षरी स्वराचा दीर्घ उच्चार करतात.
* तीन किंवा अधिक अक्षरे असलेल्या शब्दात दुसर्‍यादुसऱ्या क्रमांकावर आलेल्या व्यंजनाचा हिंदी उच्चार हलन्त होतो, तर मराठीत तो पूर्ण किंवा दीर्घ होतो. भावना हा शब्द हिंदीत भाव्‌ ना असा उच्चारतात तर मराठीत उच्चार होतो - भाऽ वना. त्यामुळे उपराष्ट्रपती ह्या शब्दाचा हिंदी उच्चार उप्‌राष्ट्रपती असा केला जातो. सुदैवाने हिंदीत उच्चारानुसारी लेखन करायची परंपरा नसल्याने लिखाण उपराष्ट्रपती असेच होते.
* मराठीत शब्दातला अंत्य अकार हलन्त उच्चारतात, आणि उपान्त्य स्वर दीर्घ. त्यामुळे, गवत हा शब्द गवऽत्‌ असा, आणि विष, गुण, हित हे शब्द अनुक्रमे वीष, गुण आणि हीत असे ऐकू येतात. हिंदीत गवत्‌, विष्‌, गु्ण्‌ आणि हित्‌ हेच शुद्ध उच्चार. अपवाद: मराठीत शेवटच्या अकारान्त जोडाक्षराचा नेहमी पूर्ण उच्चार होतो, तर हिंदीत हलन्त. उदा० शुद्ध्‌(हिंदी) आणि शुद्धऽ(मराठी).
* अंत्य अक्षरावर जर रफार असेल तर तसले शब्द हिंदीत कधीकधी रफार सोडवून उच्चारले जातात. उदा० पूर्ण, मुर्गा, फर्क यांचे उच्चारण पूरण, मुरगा, फरक असे होऊ शकते. मराठीतले उच्चार पूर्णऽ, कार्यऽ, अर्कऽ वगैरे.