"सूर्यसिद्धान्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  ९ वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:سوریا سیدهانتا)
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
'''सूर्यसिद्धान्त''' हा [[खगोलशास्त्र|खगोलशास्त्रावरील]] [[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेतला]] प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः [[सूर्य देवता|सूर्याने]] मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहीत नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. म्हणून या ग्रंथावर, '[[ग्रीक]] किंवा मेसापोटेमिया येथील तत्त्वज्ञांच्या ग्रंथांची भारतीय आवृत्ती' असा शिक्का मारता येत नाही. इसवी सनपूर्व तिसर्‍यातिसऱ्या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. [[पैतमाह सिद्धान्त]], [[पौलिश सिद्धान्त]] आणि [[रोमक सिद्धान्त]] या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. अर्थात [[वराहमिहीर]] आणि [[आर्यभट्ट]] यांच्या लेखनात या ग्रंथाचे संदर्भ आढळणारच.
 
== स्वरूप ==
६३,६६५

संपादने