"सिगिस्मंड, पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eu:Sigismundo Luxenburgokoa
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Pisanello 024b.jpg|thumb|right|200px|सिगिस्मंड]]
'''सिगिस्मंड''' ([[हंगेरियन भाषा|हंगेरियन]]: ''Zsigmond''; [[क्रोएशियन भाषा|क्रोएशियन]]: ''Žigmund'') ([[फेब्रुवारी १४]], [[इ.स. १३६८]] - [[डिसेंबर ९]], [[इ.स. १४३७]]) हा [[इ.स. १३८७]] ते [[इ.स. १४३७]] या कालखंडात [[क्रोएशिया]] व [[हंगेरी|हंगेरीचा राजा]], तर [[इ.स. १४३३]] ते [[इ.स. १४३७]] सालांदरम्यान [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याचा]] सम्राट होता. सिगिस्मंडाने [[पाश्चात्य शिझम]] संपवणार्‍यासंपवणाऱ्या [[कॉन्स्टान्स मंडळ|कॉन्स्टान्स मंडळात]] महत्त्वाची भूमिका निभावली. परंतु त्यातून उद्भवलेल्या [[हुसी युद्धे|हुसी युद्धांमध्ये]] त्याचा उत्तरायुष्यातील बराच काळ गेला.
 
== बाह्य दुवे ==