"सारस क्रौंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Grua sarus
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ८:
== आढळ ==
 
दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात हा जास्त प्रमाणात आढळून येतो. सर्वाधिक वावर राजस्थान व उत्तर प्रदेशातील गंगेच्या खोर्‍यातखोऱ्यात आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार हे पक्षी स्थलांतर करतात. [[भरतपुर|भरतपुरच्या]] [[केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान|केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यानात]] हा पक्षी हमखास दिसतो.
 
महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणात फारच दुर्मिळ आहे. मुख्यत्वे उत्तर महाराष्ट्राच्या जंगलात (फारच कमी) पण थोड्याफार प्रमाणात व विदर्भात तसा बऱ्यापैकी दिसतो. [[भंडारा]] जिल्ह्यातील [[नवेगाव राष्ट्रीय उद्यान]] तसेच [[नागझिरा अभयारण्य|नागझिरा अभयारण्यात]], [[मेळघाट]]मधील जंगलांच्या पाणथळी जागांमध्ये/भातशेतीमध्ये दिसण्याची शक्यता असते.