"समरकंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: ky:Самаркан
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:Registan - Samarkand - 15-10-2005.jpg|thumb|right|200px|समरकंदाच्या मध्यवर्ती भागातील ''रेगिस्तान'' परिसर]]
'''समरकंद''' ([[उझबेक भाषा|उझबेक]]: Samarqand; [[ताजिक भाषा|ताजिक]]: Самарқанд; [[तुर्की भाषा|तुर्की]]: Semerkant; [[फारसी भाषा|फारसी]]: سمرقند; [[रशियन भाषा|रशियन]]: Самарканд; अर्थ : ''दगडी दुर्ग'' किंवा ''दगडी गाव'') हे [[उझबेकिस्तान|उझबेकिस्तानामधील]] दुसरे मोठे शहर व [[समरकंद प्रांत|समरकंद प्रांताची]] राजधानी आहे. [[चीन]] व पाश्चात्य देशांमधील व्यापार्‍याच्याव्यापाऱ्याच्या [[रेशीम मार्ग|रेशमाच्या मार्गावरील]] मध्यवर्ती शहर व [[इस्लाम धर्म|इस्लामी धर्मशिक्षणाचे, विद्यांचे]] केंद्र म्हणून ऐतिहासिक काळी समरकंदाची कीर्ती होती. समरकंद इ.स.च्या चौदाव्या शतकातील [[तैमूरलंग|तैमूरलंगाच्या]] साम्राज्याचे राजधानीचे शहर होते. तैमूरलंगाची कबर [[गुर-इ-आमिर]] येथेच आहे. [[बीबी-खानिम मशीद]] ही प्रसिद्ध मशीद समरकंदातील सर्वाधिक लक्षणीय वास्तू आहे.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/समरकंद" पासून हुडकले