"शब्द व्युत्पत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १२:
मराठींत असे काही शब्द आहेत कीं, ते तत्सम, तद्भव, यवनी वगैरे नसून कोठून उत्पन्न झाले असावे हे काहीच सांगतां येत नाहीं. ते मूळचेच येथल्या पूर्वीच्या महाराष्ट्रांत वसती करून राहिलेल्या लोकांचे असावे आणि ते आपल्या मराठींत दृढमूल झाले असावे, असे दिसते; अशा शब्दांना "देशी" शब्द असें म्हणतात. उदा.- झाड, धकटा, लेकरू, इ.
[टीप- मराठी, गुजराथी, हिंदी, बांगला, इ. देशांत सध्यां चालू असलेल्या भाषांनाही देशीभाषा किंवा देशभाषा असें म्हणतात; पण त्या अर्थाने येथे देशी हा शब्द वापरला नसून महाराष्ट्रांत मूळ राहणार्‍याराहणाऱ्या लोकांचे जे शब्द मराठींत जसेच्या तसे शिल्लक उरले आहेत, ते 'देशी' शब्द, ह्या अर्थानेंच '''हेमचंद्र''' वगैरे पूर्वव्याकरणकार तो शब्द वापरतात, तसा येथें वापरला आहे.]
 
==शब्दांची साधनिका==