"विभवांतर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ६:
 
== उपयोग ==
जितके विभवांतर अधिक तितके विजेचा प्रवाह कमीतकमी गळतीने अधिक लांबवर पोहोचवता येतो. [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|विद्युत केंद्राकडून]] हजारो किलोमीटर अंतरापर्यंत वीज पोहोचवली जाते. त्यासाठी उच्च दाबाची वीज तारांमधून वाहून नेली जाते. दाब जितका जास्त तितकी प्रवाह वाहून नेणार्‍यानेणाऱ्या तारांची जाडी कमी ठेवता येते. दाब ४०० किलोव्होल्ट (चार लाख व्होल्ट), ३३० किलोव्होल्ट, २२० किलोव्होल्ट, ३३ किलोव्होल्ट, २२ किलोव्होल्ट, ११ किलोव्होल्ट इतका ठेवतात आणि विविध ठिकाणी असलेल्या वीज उपकेंद्रांपर्यंत (सब-स्टेशन्स) वीज पोहोचवली जाते. या प्रत्येक उपकेंद्रातून रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मर) साह्याने विजेचा दाब, ११००० व्होल्टपासून ४४० व्होल्टपर्यंत कमी करतात. मग तो परत एकदा [[रोहित्र|रोहित्रावरून]]४४० व पुढे २३०पर्यंत आणखी कमी केला जातो. घरांत वापरण्यासाठी विजेच्या २३० व्होल्ट हा दाब बऱ्यापैकी सुरक्षित समजला जातो.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विभवांतर" पासून हुडकले