"यामिकी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) |
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
||
ओळ २:
== यामिकीचा इतिहास ==
[[चित्र:Pulleys.gif|thumb|right|250px|कप्पी (पुली)]] यामिकीच्या अभ्यासाची सुरुवात फार जुन्या काळी झाली. अभ्यासाचा प्रारंभ [[अॅरिस्टॉटल]] (इ.स.पू. ३८४-३२२) व [[आर्किमिडीज]] (इ.स.पू. २८७-२१२) यांनी केला. अॅरिस्टॉटलने [[कप्पी]]चा वापर करून जड वस्तू कमी बल वापरून उचलण्याचे तंत्र आपल्या लिखाणांतून विशद केले. त्या काळातील अभियांत्रिकीचा वापर हा [[स्थापत्यशास्त्र|स्थापत्यशास्त्रापुरता]] मर्यादित असल्याने अॅरिस्टॉटलच्या अभ्यासामध्ये तिरप्या पृष्ठभागावरील वस्तूची [[गती]], वस्तू उचलण्यासाठी [[उटाणी]] व कप्पीचा उपयोग या संकल्पनांचा समावेश होता. आर्किमिडीज याने तरंगत
सर्वप्रथम [[गॅलेलियो गॅलिली]] (इ.स. १५८४-१६४२) याने वस्तूवर होणाऱ्या [[बल|बलाच्या]] परिणामात वेळेचा समावेश केला. त्याने केलेल्या [[लंबक|लंबकाच्या]] व खाली पडणाऱ्या वस्तूंच्या प्रयोगांनी पुढील संशोधनासाठी पाया घातला गेला.
|