"मिसळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ २९:
==कृती==
'''मिसळीसाठी रस्सा''':
कढईत तेल मोहर्‍यामोहऱ्या टाकुन तडतडल्यानंतर त्यात थोडी [[साखर]] टाका(याने तेलाचा तवंग वर येतो) व वाटलेला कांदा व लसुण टाकुन लाल होइपर्यंत परता. नंतर त्यात वाटलेले आले, हिरव्या मिरच्या व [[खसखस]] टाका. निट परतुन त्यात हळद, तिखट, धने-जिरे कुट, [[आमचूर]] इ. व चणे टाका. निट मिसळल्यानंतर पाणी टाकुन उकळी येउ द्या. [[मीठ]] शेवटी टाका.
 
'''मिसळ''':
"https://mr.wikipedia.org/wiki/मिसळ" पासून हुडकले