"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ne:इन्टरनेट
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ११:
इंटरनेट वर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमीत करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे (नेटवर्क) आपापले धारण निश्चित करत असतो.
==इतिहास==
इंटरनेट युगाची खर्‍याखऱ्या अर्थाने सुरुवात [[इ.स. १९६९]] पासून झाली जेव्हा अर्फानेट (Arpanet) या कामाच्या जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स (Unix) सारख्या अद्ययावत ऑपरेटींग सिस्टमची सुरुवात झाली, जे आज देखील एक वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे १९७० मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलीनसन (Ray Tomlinson) यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला या @ चिन्हा मूळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या जातील.
 
पुढे १९७१ मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक या दोन नविन प्रकल्पांची निर्मिती झाली. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरुपात (स्कॅन इमेजेस) पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४ च्या सुरुवातीला टिसीपी/आयपी (TCP/IP) चा वापर केला गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा यामागचा प्रयत्न जो पूढे टिसीपी/आयपी ने प्रचलित झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/महाजाल" पासून हुडकले