"विकिपीडिया:मराठी शुद्धलेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ २:
----
 
'''शुद्धलेखन''' म्हणजे [[भाषा|भाषेच्या]] [[व्याकरण|व्याकरणाचे]] लेखनस्वरूपात अचूक पालन करणे. शुद्धलेखनाचा विचार करताना साधारणतः तीन मुद्दे डोळ्यासमोर येतात. खाली दिलेल्या [[#पहिल्या मुद्द्यासाठी|पहिल्या]] आणि तिसर्‍यातिसऱ्या मुद्द्यांचे पालन करून [[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखन]] सवयीने येते. परंतु दुसरा मुद्दा मात्र भाषेच्या व तिच्या व्याकरणाशी संबधित आहे. त्यामुळे त्या मुद्द्याचे पालन भाषेचे चांगले ज्ञान असल्याखेरीज करता येणॆ अवघड आहे. अधिक माहिती [[मराठी व्याकरण]] या लेखात दिली आहे.[[:mr:वर्ग:मराठी व्याकरण|पुढे वाचा]]
 
:१. प्रत्येक [[शब्द|शब्दातील]] [[अक्षर|अक्षरांची]] निवड आणि त्यांचा परस्परानुक्रम (यामध्ये स्वर आणि/किंवा त्यांची चिन्हेदेखील येतात)[[#पहिल्या मुद्द्यासाठी|पुढे वाचा]]