"भौगोलिक गुणक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने काढले: as:ভৌগোলিক স্থানাংক পদ্ধতি (deleted)
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ३:
 
== अक्षांश - रेखांश ==
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाठी विषुववृत्ताचा अक्षांश ० अंश (°), [[उत्तर ध्रुव]]ाचा अक्षांश ९०° उत्तर , तर [[दक्षिण ध्रुव]]ाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद. अंशाचा आकड्यावर <sup>०</sup> ही खूण, मिनिटाच्या आकड्यावर ' ही, तर सेकंद दाखवणार्‍यादाखवणाऱ्या आकड्यावर " असे चिन्ह असते.
 
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनविच]] ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्‍याजोडणाऱ्या आणि पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ०<sup>०</sup> ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ०<sup>०</sup> ते १८०° पश्चिम रेखांशांवर आहेत, असे मानले गेले आहे. १८०<sup>०</sup> पूर्व आणि १८०<sup>०</sup> पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.
 
अक्षांश व रेखांश वापरून पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, परंतु त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.