"ब्रिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ब्रिक या लेखातील मजकूर् येथे आणला.
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ १:
[[चित्र:BRICS.svg|thumb|300px|right|जगाच्या नकाशावर ब्रिक्स]]
[[चित्र:BRIC leaders in 2008.jpg|300px|thumb|right|ब्रिकचे पुढारी [[डॉ. मनमोहन सिंग]], [[दिमित्री मेदवेदेव]], [[हू चिंताओ]] व [[लुईझ इनाचिओ लुला दा सिल्व्हा]]]]
'''ब्रिक्स BRICS (बी. आर. आय. सी. एस.)''' हा संक्षेपार्थाचा शब्द [[ब्राझिल]], [[रशिया]], [[भारत]], [[चीन]] व [[दक्षिण आफ्रिका]] ह्या झपाट्याने प्रगती करणार्‍याकरणाऱ्या विकसनशील देशांचा एकत्रित उल्लेख करण्यासाठी वापरला जातो. अमेरिकन बँक [[गोल्डमन सॅक्स]]ने २००१ साली ह्या शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली.<br>
२०१० पर्यंत या संघटनेचे नाव "ब्रिक" होते. २०१० साली [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेच्या]] आगमनानंतर या संघटनेचे नाव ब्रिक्स करण्यात आले.<ref>[http://www.esakal.com/esakal/20120331/4999708832457979097.htm "ब्रिक्‍स' स्थापणार "साउथ साउथ डेव्हलपमेंट बॅंक']] सकाळ् </ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक" पासून हुडकले