"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: vi:Trẻ sơ sinh)
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
बाळ प्रथम शी (विष्ठा) करते ती हिरवट-काळसर रंगाची असते. पहिले दोन ते तीन दिवस हा रंग टिकतो. प्रथम शी करण्याची वेळ जन्मल्यावर ४८ तासांपर्यंत कधीही असू शकते. ४ ते ५ दिवसात काळा रंग जाऊन पिवळी शी होऊ लागते.यात बाळा-बाळात पुष्कळ फरक असतो. काही बाळे दिवसातून १२-१५ वेळा शी करतात. याउलट काही बाळे ४ ते ७ दिवसात एकदाच शी करू लागतात. पिवळी व सैलसर शी असेल तर किती वेळा होते त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसते.
==== वजन ====
आपल्या देशात नवजात बाळाचे वजन २ किलो ते ३ किलो (सर्वसाधारणपणे २.५ किलो) असते. ते ३र्‍या३ऱ्या महिन्यात दुप्पट व १ वर्षांपर्यंत ३ पट होणे अपेक्षित असते.
 
[[चित्र:Bebe.jpg|thumb|right|नवजात शिशु]]
६३,६६५

संपादने