"पोर्ट-औ-प्रिन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  १० वर्षांपूर्वी
छो
Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bs:Port-au-Prince)
छो (Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या))
'''पोर्ट-औ-प्रिन्स''' (Port-au-Prince) ही [[हैती]] ह्या [[कॅरिबियन]] मधील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
 
[[गोनाव्हेचा अखात|गोनाव्हेचा अखातावर]] वसलेले हे शहर उतारावर आहे. बहुतांश लोकसंख्या डोंगरांवर असून व्यावसायिक भाग समुद्रकिनार्‍यावरसमुद्रकिनाऱ्यावर आहेत. ह्या शहराची वस्ती २५ ते ३० लाख आहे. येथील बहुतांश लोक झोपड्यांमध्ये राहतात.
 
जानेवारी १२, २०१० रोजी घडलेल्या प्रलयंकारी [[२०१० हैती भूकंप|भूकंप]]ामध्ये हे शहर जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. ७.१ [[रिश्टर मापनपद्धत|रिश्टर स्केलच्या]] ह्या भूकंपामुळे पोर्ट-औ-प्रिन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत तर इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
६३,६६५

संपादने