"पोप ग्रेगोरी पंधरावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sk:Gregor XV.
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
ओळ ४:
 
 
पोपपदी बसल्याच्या तिसर्‍यातिसऱ्या दिवशी ग्रेगोरीने आपल्या पुतण्याला [[कार्डिनल]] केले व आपल्या भावास सेनापतीपदी नेमले.
 
[[पवित्र रोमन सम्राट]] [[फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट|फर्डिनान्ड दुसऱ्याला]] प्रोटेस्टंट सैन्याविरूद्ध व [[पोलंड]]च्या [[सिगिस्मंड तिसरा, पोलंड|सिगिस्मंड तिसऱ्याला]] [[तुर्कस्तान]]विरूद्ध मदत करण्याव्यतिरीक्त ग्रेगोरीने [[युरोप]]च्या राजकारणात फारशी ढवळाढवळ केली नाही.